Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार […]
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी […]
Obc leader Prakash Shendge on maratha reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यावरून आता ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना […]
Ulhas Bapat On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात. तसा अध्यादेशही काढला. त्यानंतर मराठा बांधवांनी गुलालाची उधळण केली. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. दरम्यान, या निर्णयावर […]
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Nana Patole : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. हा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध करायला सुरूवात केली. केली. यावर आता ओबीसी नेते प्रकाश […]
मुंबई : मागील साडेचार महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर संपला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र (Kunbi) मिळणार अशी ‘अधिसूचना’ स्वीकारत जरांगेंनी गुलाल उधळला. यानंतर शिंदेंच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकारने आरक्षणात मारलेल्या आपण आरक्षणातील सगळ्या खुट्या उपटून टाकल्या […]
Kiran Mane Post on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या देशभरात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. (Maratha Aarakshan) दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या मराठा आरक्षणावर पोस्टने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post): किरण माने […]