Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला […]
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsyoddha Movie) मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Marathi Movie) या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून […]
मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या (Maratha Reservation)ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुनबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून आपण करत आहोत. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कुनबी प्रमाणपत्राचा लाभ द्या, त्याचबरोबर कुटुंबाचे सगेसोयरे यांना कुनबी प्रमाणपत्राचा फायदा देण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarangeठाम आहेत. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत […]
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. नवीन ड्राफ्ट […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी राज्य सरकारवर खळबळजनक आरोप केला. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे […]
Manoj Jarange: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अखेर मुंबई येण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या अॅक्शन प्लॅन संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईकडे कूच […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन […]
Mahadev Jankar : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन […]