Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा काढला आहे. बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईकडे निघालेला हा मोर्चा पुण्यातून जाणार आहे. आज (23 जानेवारी) ही पदयात्रा रांजणगावहून कोरेगाव पार्कमार्गे खराडी येथे पोहोचणार आहे. जरंगे पाटील यांचा खराडी येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर उद्या (24 जानेवारी) लोणावळा […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Maratha Reservation : तुमचे गाव कोणते? गावात रस्ते कसे? तुमचे घर कसे? घरात शेती किती ? शेताची प्रकार कसा? घरात कुणाला सरकारी नोकरी आहे का? घरात शेतमजुरी, विटभट्टीवर काम कुणी करतं का? कुणी कर्ज घेतलं का? कर्ज कुठून घेतले ? असे प्रश्न सध्या ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. राज्य सरकारने मराठा […]
Maratha Reservation Mumbai Protest : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगेंबरोबर (Manoj Jarange) मराठ्यांचा जनसागर आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. हा जनसागर मंगळवारी पुणे शहरात दाखल होणार आहे. हा जनसागर पुणे-नगर महामार्गावरून जात आहे. मंगळवारी हा आरक्षण मोर्चा खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तर दुसऱ्या दिवशी लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यामुळे […]
Manoj Jarange statue : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये (wax museum) देशातील लोकप्रिय व्यक्तींचे पुतळे बनवले आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचाही मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. जरांगे हे समाजासाठी खूप मोठे काम […]
Maratha Reservation : राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गासाठी (Maratha Reservation) मिशन सर्वेक्षण मोहिमेस प्रत्यक्षात उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे, असे […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली आहे. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे […]
NCP MLA Rohit Pawar Criticized State Government over Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा […]
Deepak Kesarkar on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं असे […]
Manoj Jarange Patil Warns State Government : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. दिंडी सुरू होण्यााआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा सरकारने करू […]
Eknath Shinde on State-Backward-Class-Commission Survey : मराठा समाजाला ( Maratha Reservation) आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मनोज जरांगे व मराठा समाज मुंबईत 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच सरकारकडून आता उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली आहे. मराठा […]