Manoj Jarange Patil : ओबीसीतून मराठा समाजाला काही कमी मिळणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) दिलं आहे. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी फडणवीसांना चपराक दिली आहे. Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं […]
Devendra Fadnvis on Maratha Reservation : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास फार लाभ होणार नसल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर मराठा बांधव ठाम आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर हे मोठं […]
Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देत उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. यानंतर आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते […]
Devendra Fadnvis speak on maratha reservation : राज्यातील जातीय सामाजिक सलोखा राखणं ही समाजाची आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रान पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी समाजबांधवांसह राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे. ‘सत्तेसाठी पैसा अन् […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मु्द्दा (Maratha Reservation) चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर सरकारकडूनही कार्यवाही करण्यात येत आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळालेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात का टिकलं नाही असा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. याच मुद्द्यावर आज […]
कात्रज : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं मत राज्याचं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या (Bhairavanath Group of Industries) माध्यमातून व डॉ. […]
मुंबईः विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे)-मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेवर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतंत्र बैठक घेत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन पेटले होते. हे आंदोलन सध्या तरी शांत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वातावरण निवळण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काहीच दिवसात छगन भुजबळ यांनी ओबीसी […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका तर होतच […]
Ambadas Danve on Chhagan Bhujbal :मुंबईः राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला […]