Vijay Wadettivar News : मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनीही बोट ठेवलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. आधी छगन भुजबळांनी या अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला त्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईत […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही प्रदीर्घ लढा दिला यासाठी आम्ही खूप मोठे बलिदान देखील केले. असून यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आमच्याच समाजाच्या अन्नमध्ये विष कालवायचे असेल तर आम्हाला देखील नाईलाज असतो. ओबीसींचे देशातील 27% आरक्षणाला चॅलेंज करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे […]
Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी घेतलीयं. सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याशी दगाफटका झाला तर मी मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत निघालेल्या पदयात्रेदरम्यानच सरकारला अध्यादेश काढण्यास मनोज जरांगेंनी भाग काढलं आहे. या अध्यादेशानंतर आता सरकारला जरांगेंनी ठणकावलं आहे. […]
Devendra Fadnvis : भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्दच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून अध्यादेश काढण्यात आल्यानंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक भूमिका घेत आहेत. ओबीसी प्रवर्गात मराठा बांधवांचा समावेश होत असल्याने मंत्री छगन भुजबळांनीही सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर बोलताना […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सगेसोयरे या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आपले जे काही विचार आहेत, जे काही म्हणणे आहे ते सरकार दरबारी मांडा. त्यामुळे मराठ्यांचे (Maratha Community) कल्याण होणार आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडल्यानंतर हा कायदा आणखी मजबूत होईल असे म्हणत विचारवंत आणि अभ्यासकांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींच्या सगेसोय़ऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी प्रवर्गातून मोठा विरोध होत आहे. याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा समाजालाही ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार असल्याने भुजबळ (Chhagan Bhujbal) चांगलेच […]
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारच्या अध्यादेशला विरोध केला. ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास हिरावला. याबद्दल आम्हाला दुःखी […]