मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची […]
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
Maratha Reservation All Party Meeting: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनि परब, शेकापचे जयंत पाटील आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत […]
Celebrity on Maratha Reservation : चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला. सर्व स्तरातून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत असतांना अनेक सेलिब्रिटी कलावंतांनी मराठा आरक्षण आणि मनोज […]
Kailas Patil arrested: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. अनेक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला टाळा ठोकल्यामुळे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीला आमदार शंकरराव गडाख(Shankarao Gadakh) यांनी देखील आपला पाठिंबा दर्शिवला आहे. नेवासा येथे मराठा समाज बांधव साखळी उपोषणास बसले असून या उपोषण स्थळाला […]