Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचं आमरण उपोषण तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून जाळपोळच्या घटना घडत आहेत. अशातच आता राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आंदोलनं आणि उपोषणं केली जात आहेत. त्यातच आता सेलिब्रेटी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यात आई कुठे काय करते? या मालिकेतील अभिनेत्रीने देखील या आंदोलनामध्ये सक्रिय […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, यासाठी राज्यात आमदार-खासदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र (Resignation)सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation)नगरसेविका कमल सप्रे (kamal sapre)यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Javle)यांच्याकडे सुपूर्द केला. Maratha […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असून त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आरक्षणासाठी विनंती करा, अन्यथा राजीनामे द्या, […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन आता चांगलेच पेटले आहे. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना या आंदोलनाचा फटका बसला आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा’ अशी टीका भाजपने केली आहे. यांसदर्भातील पोस्ट भाजपचे आपल्या एक्स हॅंडलवर केली आहे. मा. @Dev_Fadnavis जींनी मराठा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच आरक्षणासाठी अनेकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात एकाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज संगमनेरात एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिठ्ठी लिहित या तरुणाने घेतला गळफास […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. आरक्षण मिळावे यासाठी नगर शहरात देखील आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आज अहमदनगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील माळीवाडा येथील बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी […]
मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच यात आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेचे (Shivsena) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके आणि काँग्रेसचे (Congress) परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा […]