Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आंदोलकांनी काल नवले पुलावर प्रवासी वाहतूक थांबवत जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात 10 जणांसह अन्य 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली आणि […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावले पण, उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री संकुचित मनोवृत्तीचे आहेत, असे म्हटले. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत फैसला झाला नाहीतर आजपासून पाणीही बंद करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं(Manoj Jarange Patil) आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संतप्त मराठा आंदोलक तरुणांकडून आमदार, खासदारांचे घरे जाळली जात आहेत. अशातच आता सरकारने फैसला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागणार असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Musrif) यांनी दिली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करण्याचं सत्र सुरु आहे. अशातच आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची आज सकाळच्यादरम्यान गाडी फोडण्यात आली. […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानासह गाड्यांवर हल्ले, जाळपोळ केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एका राजकीय नेत्याची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईतील आकाशवाणी निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वैजापूरहून आलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीड, धाराशिव पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक […]
Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Laad) यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांना दिलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]
Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक उपमुख्यमंत्री कलाकार, सर्व भाजच विद्रुप करुन टाकला असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळाच्या घटना घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मनोज जरांगे […]
Jalna Internet Service Cut-जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये त्याची धग जास्त आहे. मराठवाड्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहेत. बीडमध्ये संचारबंदी लागू करत इंटरसेवा बंद करण्यात आली आहे. आता जालना (Jalna) जिल्ह्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यात […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटताच बीड जिल्ह्यात आमदारांचं घर पेटवण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 27 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 27 जणांना पोलिसांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 16 मराठा आंदोलकांचा पोलिस तपास घेत आहेत. एका […]