Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarang) उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत ढासाळत चालली आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. शिवाय सत्तेतील अनेक आमदार-खासदारांनी आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामे दिले आहेत. त्यामुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री […]
राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. या परिस्थितीवर भाष्य करणारं पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी फडणवीसांना पाठवलं आहे. Vikramaditya […]
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले आहे. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर ( Sandip Shirsagar) यांचे निवासस्थानाला […]
Maratha Reservation : मला जाळपोळीच्या घटनांची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचा आजचा सहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन जरांगे पाटलांनी हे विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; […]
Ashok Chavan Speak on Maratha Reservation : मागील चाळीस दिवस सरकारने काय केलं? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. राज्यात सध्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी(Manoj Jarange) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारकडून जरांगेंना आणखी वेळ मागण्यात येत आहे. त्यावरुन आता अशोक चव्हाणांनी सरकारलाच […]
पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. मराठवाड्यात एसटी बसेसची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. बीड, लातूर आणि जालना या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस एसटी महामंडळाकडून थांबविण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसत […]
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. राज्यातील परिस्थितीत चिघळत चालली आहे. यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. काही तासांपूर्वी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेच्या (MLA […]
अहमदनगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही अद्याप मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली. दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चिघळत आहे. मराठा समाजातील नेतेही आरक्षणसासाठी आक्रमक झाले आहे. आमदार निलेश लंके (MLA […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता सकल मराठा समाज बांधवांकडून आता आंदोलनाची धार तीव्र करण्यात येऊ लागली आहे.आरक्षणासाठी आता ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने तसेच उपोषण सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. यातच आज शिर्डी येथे बंद पाळण्यात आला आहे. विखेंच्या बालेकिल्ल्यात मराठा आरक्षणासाठी लढाई तीव्र… खुद्द राज्याचे […]