Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नाही. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. या दरम्यान मनोज जरांगे यांच्या मुलीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Sunny Leone: मामी […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समितीकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे मराठा आंदोलकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. […]
अहमदनगर : मराठा समाजाला अद्याप आरक्षण ( Maratha Reservation) मिळलं नाही. त्यामुळं विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांना चांगलचं सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. परंत, या प्रश्नाचे भांडवल करू राजकारण करू […]
Maratha Reservation : आम्ही मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुढील दोन दिवस आपण सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगेंच्या आवाहनाला शंभूराज देसाईंनी प्रतिसाद दिला आहे. देसाई यांनी नागपुरातून माध्यमांशी संवाद […]
अहमदनगरः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे (Maratha Reservation/strong>)आता याची धग नगर जिल्ह्यात देखील दिसू लागली आहे. यातच पुढाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनना गावबंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे […]
Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जलत्याग केला होता. मात्र, समाजबांधवांनी केलेल्या आग्रहानंतर त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला. Maratha reservation : […]
Shambhuraj Desai On Maratha Reservation : उद्या मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या शिंदे समितीची बैठक असून आमची मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विधान मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपली असून पुन्हा एकदा जरागेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांच्या उपोषणावर सरकारने अद्याप कोणती ठोस भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस […]
Maratha Reservation : कोणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही, माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण […]
Chhatrapati Sambhaji Raje Call to Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांनी जलत्यागही केल्यानं त्यांची तब्येत खालावत चालली आहे. दरम्यान, आता संभाजीराजेंनी […]