Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं असतानाच या आंदोलनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. उपोषण सुरु असतानाच एका मराठा आंदोलकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यवतमाळमधील उमरखेडमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात […]
मराठा आरक्षण प्रश्नी पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही जीआरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे(Prakash Shendge) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत आज प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी […]
Maratha Reservation : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आता सरकारकडून त्यांच्या आंदोलनवरआणि मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ..म्हणून सरकार मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळणार; राऊतांचा खळबळजनक आरोप त्यात आता मराठा आरक्षणासाठी […]
Maratha Resrvation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्य सरकारची सर्वपक्षीयांची बैठक पार पडली आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीमध्ये येण्याची मुभा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना देण्यात आली आहे. या समितीला काम करण्यासाठी वेळ देण्यात यावा, तोपर्यंत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, […]
मुंबईः मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांचे तेराव्या दिवशी उपोषण सुरू आहे. जरांगे हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यावर ठाम आहेत. सोमवारी जरांगे यांची प्रकृतीही खराब झाली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. परंतु सरकारने निमंत्रण दिलेल्या बैठकीला अनेक […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन आरक्षण देण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेतलं होतं. अध्यादेशात काही दुरुस्त्या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. तर त्यांनी […]