असेही काही क्रिकेटपटू आहेत. ज्यांचं करिअर दुखापतीनं थांबवलं तर एक खेळाडू असा होता की ज्याला प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा उसळता चेंडू लागून त्याने जगाचाच निरोप घेतला.