महाविकास आघाडी देईल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणुका लढवण्यास तयार, अशी खुली ऑफर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलीयं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
Asaduddin Owaisi On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे
Amit Shah News : छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है, नव्या निजामांना घरी बसवा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आज त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित […]
Asaduddin Owaisi : एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटनाचा उत्साह सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुनहरी मशिदीबाबत वाद सुरू आहे. या दरम्यान ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मशिदींचं संरक्षण करावं असं आवाहन मुस्लिम तरूणांना केलं आहे. श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी […]