- Home »
- Minister Shambhuraje Desai
Minister Shambhuraje Desai
उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही निमंत्रण नाही, बॅनरवरून फोटो गायब; आमदार महेश शिंदे यांचे पालकमंत्र्यांवर आरोप
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Tushar Doshi : मंत्र्यावर हात अन् वर्दीवर डाग; अंतरवाली ते सातारा… तुषार दोषींच्या वादाची ‘कुंडली’!
Tushar Doshi जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आजही महाराष्ट्राच्या काळजात सलतोय.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा विधान परिषदेत गाजला; पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश
मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले, त्या संबंधित पोलिसांवर शासनाने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे.
भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये; मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला सूचक इशारा
शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली असताना, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
अधिसूचनेवर ८ लाख हरकती; ‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी कशी होणार? छाननी करण्याचं काम सुरू
मराठा आरक्षणातील सगेसोयरे यावर अनेक हरकती आल्याने आता राज्य सरकारने उपसमिती नेमून त्यातील छाणनीचं काम सुरू केलं आहे.
देखाव्यातून भारतीय अवकाश मोहिमांचे दर्शन; सुयोग मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
38 minutes ago
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा कासव, टीकाकारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास शैलीत टोलेबाजी
39 minutes ago
डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पती डॉ. नीलेश जेजुरकर अखेर अटकेत
52 minutes ago
मॉस्कोवर शेकडो ड्रोनने हल्ले; रशियाच्या संसदीय निवडणुकीच्या शेवटची दिवशी रक्तपात
55 minutes ago
शफाली वर्माचा विक्रमी शतकी धडाका; बांगलादेशला नमवत भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
2 hours ago