राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.
Milind Narvekar In Pandharpur Ashadhi Ekadashi 2025 : शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) या दोन पक्षप्रमुखांचा मेळावा मुंबईत साजरा होत होता. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी अनेक दिग्गज नेते हजर (Maharashtra Politics) होते. परंतु या मेळाव्याला अनुपस्थित असलेलं एक नाव मात्र, सगळ्यांच्या ओठांवर होतं. एक चेहरा अनेकांच्या दृष्टिपथात या मेळाव्यात आला नाही, ते नाव होतं शिवसेनेचे […]
Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]
Marathi Vijayi Melava : राज्यात सुरु असणाऱ्या भाषावादा दरम्यान उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी उडी घेत मी मराठी भाषा शिकणार नाही.
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
Marathi Vijay Melava : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्याने आज मुंबईतील वरळी डोम येथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून
Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
Ranvir Shorey यांनी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला. याबाबत त्याने एकपोस्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे