Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) दरम्यान युती होणार
Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळ चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे […]
जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा मनसेला टाळी दिली आहे.
Nana Patole : राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे.
Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse Rescue Operation Pune : मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ ( Kundmala Bridge Collapse) काल इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी (Indrayani river bridge) पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडले. नक्की हानी किती झाली आहे? याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची […]
Chhagan Bhujbal On Raj Thackeray And Uddhav Thackeray Allience : राजकीय वर्तुळात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा धरल्या आहेत. यावरून राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या (Raj Thackeray And Uddhav Thackeray Allience) आहेत. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यांची ताकद वाढेल असं भास्कर […]
मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती […]
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance Banners In Girgaon : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा. आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची […]