मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती […]
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance Banners In Girgaon : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा. आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची […]
Ajit pawar On Raj And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार अशी
Raj Thackeray : राज्य सरकारने 2 महिन्यापूर्वी पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा
Raj Thackeray : काही दिवसांवर आलेल्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार
Uddhav Thackeray MNS Alliance Aditya Thackeray Green Signal : मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राज ठाकरे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर मागील दोन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत (MNS) युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. मनसेसोबत युती करण्यास […]
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. यासाठी आम्ही सकारात्मक, अनिल परब यांचे मोठे विधान.
भारत-पाकिस्तान युद्धात विजय नाही तर केवळ युद्धविराम दिला असल्याची खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.