MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय […]
Rajesh Verma on MNS Raj Thackeray In Parliament : मनसेच्या (MNS) आंदोलनाचा विषय संसदेत गाजला आहे. बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी (Rajesh Verma) आरोप केला की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर (Hindi Speakers) होणाऱ्या हल्ल्यांचा […]
Petition Against Raj Thackeray’s MNS To Cancel Recognition : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलीय. याचिकेत राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल […]
Sanjay Raut On Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँक आणि इतर अस्थापनांमध्ये
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून (MNS) मराठी भाषेवरुन आंदोलन करण्यात येत आहे.
पाकिस्तानी चित्रपट अबीर गुलालच्या रिलीजवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडून आक्षेप घेण्यात आला असून चित्रपटाच्या रिलीजला कडाडून विरोध दर्शवलायं.
Ameya Khopkar Against Abir Gulal Movie Release In Maharashtra : पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने (MNS) घेतली आहे. पाकिस्तानी चित्रपट अन् टीव्ही स्टार फवाद खान याचा हिंदी चित्रपट अबीर गुलाल (Abir Gulal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. भारतात हा चित्रपट 9 मे […]
Banner War Between Shiv Sena and MNS over April Fools Day : कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला आहे. मनसेने (MNS) सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर्स लावले आहेत. तर याला शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच शिवसेना विरूद्ध भाजप (BJP) अन् शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध मनसे असं शीतयुद्ध पाहायला मिळतंय. आता सुद्धा एप्रिल […]
Raj Thackeray On Chhawa Film And Hindutva : आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava) पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. तर सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून त्यांनी चांगलंच सुनावलं. सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी […]
Mns Gudipadawa Melava Raj Thackeray In Mumbai : शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा आहे. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेनं वातावरण तापवलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर (Gudipadawa Melava) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. आज […]