अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.
Raj Thackeray On Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून प्रत्येक पक्षाकडून आता जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
महायुती चालेल की महाविकास आघाडी, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
Jayant Patil On Prashant Jagtap : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, मनसे, शिवसेना(शिंदे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेनंतर
आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ ठाकरे कुटुंबियांतील आणखी एक युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना पुन्हा एकदा तिकीट […]