नवी दिल्ली : देशभरातील विद्यापीठे, शाळा-कॉलेज आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. पण आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. (Modi government has […]
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप (BJP) आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. अशात आता केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी करून मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर कार्यक्रमाशी […]
Human Rights Watch Report : ह्युमन राईट्स वॉचने (Human Rights Watch Report) त्यांचा ‘वर्ल्ड रिपोर्ट 2024’ सादर केला आहे. त्यामध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही संस्था दरवर्षी जगातील जवळपास 100 देशांवर अशाप्रकारचा रिपोर्ट सादर करत असते. यामध्ये मानवाधिकार आणि त्यासंबंधित विषयांवर प्रकाश टाकला जातो. ‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा […]
सर्वोच्च न्यायालयाने 2023 या वर्षात जवळपास 52 हजार खटले निकाली काढले. यातील अनेक निर्णय हे देशावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. यातील काही खटले केंद्र सरकारला दिलासा मिळाला तर काही खटल्यांमध्ये केंद्राला धक्का बसला. त्यातीलच महत्वाचे पाच लँडमार्क ठरणारे निकाल आपण पाहणार आहोत. (Five landmark Supreme Court judgments in 2023) सन्मानाने मरण्याचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाने […]