- Home »
- MSRTC
MSRTC
उत्पन्नात ‘तूट’ नव्हे ‘तोटा’, एसटी महामंडळाचा खुलाशातही कांगावा; श्रीरंग बरगेंची घणाघाती टीका
एसटी महामंडळाकडून दिलेला खुलासा म्हणजे उपाययोजना करण्याऐवजी कांगावा करण्याचा प्रकार आहे अशी टीका श्रीरंग बरगे यांनी केली.
MSRTC White Paper : लालपरी अडचणीत! एसटी महामंडळाला १०,३२२ कोटींचा तोटा, श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामार्ग महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका (Paper Report) आज जाहीर झाली.
इलेक्ट्रिक बस पुरवठादार कंपनीसमोर एसटी व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकले; श्रीरंग बरगे यांचा आरोप
Shrirang Barge Allegation On Electric Bus Supplier Company : एसटीला वेळेत विजेवरील बस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या वल्गना वारंवार करणाऱ्या व्यवस्थापनाने कंपनीला (Electric Bus) पुन्हा एकदा वेळापत्रक ठरवून देणे, हे विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. एसटीच्या व्यवस्थापनाने (ST Management) कंपनीसमोर पुन्हा एकदा सपसेल गुडगे टेकले आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे […]
एसटी महामंडळाला 120 कोटी, पगार 7 तारखेला होणार ; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik On ST Employee Salary : एसटीतील (MSRTC) पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीने देणार असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) मोठी घोषणा केली आहे. तसेच एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, परिवहन सेवा प्रवासीभिमुख आणि दर्जेदार करण्यासाठी अजून काही चांगले निर्णय घेणार असल्याचं देखील सरनाईक यांनी (ST Employee Salary) स्पष्ट […]
मोठी बातमी : एसटी महामंडळ वर्षाला 5 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदी करणार, परिवहन मंत्र्यांचा निर्णय
Transport ministers Pratap Sarnaik On st 5000 New Buses : परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ (MSRTC) कामकाज आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी (ST Buss) करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. मस्साजोगचा खटला […]
लालपरीला ब्रेक! एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; कुठे बस सुरू अन् बंद..
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
