मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
दाऊद शेखच्या अटकेनंतर त्याने आता गुन्हा मान्य केला आहे, अशी माहिती अतिरिक्त माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली
विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अकरा आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
Bharat Gogawle : शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
वरळीतील स्पा सेंटरमध्ये गुरू सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वाघमारेला चुलबूल पांडे नावानेही ओळखलं जात होतं.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 606 अंकांनी घसरून 79 हजार 542 अंकांनी उघडला.
ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला