मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCP चा उमेदवार ठरलायं. शिवाजीराव नलावडेंना यांना संधी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा केलीयं.
अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत.
मतदान संथ गतीने होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.