मुंबई महापालिकेच्या भाडेपट्ट्यावरील (लीज प्लॉट) ८३ कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास प्रामुख्याने समाविष्ट आहे.
रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित 39 वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये मिटिंग. मायक्रोसॉफकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक.
चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना पोलिसांकडून अटक; उदयपूरमधील एका व्यापाऱ्याची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.
जैन मुनींची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर विखारी टीका; ठाकरे गटाच्या अखिल चित्र यांनी व्हिडिओ जारी करत दिले प्रत्युत्तर.
मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम हैद्राबादमध्ये सुरु.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेतील लॉकरमधून माजी आमदार आणि शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांची रिव्हॉल्व्हर आणि दागिने चोरी.
दत्त जयंतीच्या मुहूर्तावर समाधान सरवणकर, तेजस्विनी लोणारी अडकले विवाहबंधनात. चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
5 राईड प्रकारांचा समावेश असणारी 'राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन 2025' 6 हजारांपेक्षा अधिक सायकलस्वारांच्या भव्य उपस्थितीत मुंबईत पडली पार