PM Narendra Modi : आज पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तेलंगणा वगळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Chhattisgarh Elections) भाजपने कॉंग्रेसला पराभूत केलं. या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भाष्य केलं. आजचा निकाल हा भाजपने (BJP) भ्रष्टाचाराविरुध्द जे जन आंदोलन सुरू केलं, त्याला मिळालेला प्रतिसाद आहे. त्यामुळं आता तरी सुधरा… […]
Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या बंपर विजयाचा भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. सबका साथ, सबका विकास ही भावना कायम आहे. विकसित भारताची […]
जयपूर : राजस्थानमध्ये 199 पैकी तब्बल 115 जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि तळागाळातील एकनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. भाजपच्या याच विजयात महाराष्ट्रातील बड्या […]
election result 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर राजस्थानमधील बायतू येथे एका निवडणूक सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पनौती म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान, छत्तीसगड ही राज्य काँग्रेसच्या हातातून […]
Chhattisgarh News : छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान संपलं असलं तरी (Chhattisgarh Elections 2023) राज्यातील राजकारण काही शांत झालेलं नाही. उद्या छत्तीसगड निवडणुकांच कौल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ऑनलाइन बेटिंग अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच पत्र पाठवले आहे. […]
Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen)म्हणाला की विश्वचषक 2023 (World Cup 2023)च्या फायनलमध्ये तो भारताला (Indian cricket Team)पाठिंबा देत होता आणि त्यामुळे तो पैज हरला. अहमदाबादच्या (Ahmedabad)नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium)19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia)भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. Sunil […]
Election 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सुमारे 40 निवडणूक सभांना संबोधित केले. या काळात त्यांनी काही रोड शोही केले. पीएम मोदींनी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 14 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले. मात्र, पंतप्रधान मोदी ईशान्येकडील राज्य मिझोराममधील (Mizoram Election) कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाला […]
Free Ration Scheme: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरिबांना मोफत रेशन (Free ration) देण्यात येत येते. या योजनेचा कालावाधी हा पुढील महिन्यात संपणार होता. मात्र, या योजनेला आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]
Pruthviraj Chavan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी महापुरुष आहेत, तर मंदिर बनवायला सुरु करायला पाहिजे, असा उपोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची महात्मा गांधी यांच्याशी तुलना केल्याचं पाहायला मिळालं. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते, पंतप्रधान […]
तळेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लाटेत उमेदवारी मागून निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे म्हणत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे असा दावा मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला. ते तळेगाव येथे बोलत होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडांवर मावळमधील उमेदवारीसाठी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रावादी (अजित […]