Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निकाल दिला आहे. तर न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ […]
Sanjay Raut on BJP : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नव्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्ताने भाजपने घरोघरी गुढी उभारण्याचं आवाहनही केलं. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. […]
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, काँग्रेससह आता सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात एनडीए आघाडीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया (India) आघाडीची स्थापना केली आहे. याच आघाडीचा चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना घोषित करावे अशी मागणी होत आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधान […]
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी आज (9 डिसेंबर) 77 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘X’ वर त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.”श्रीमती सोनिया गांधी जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. […]
South Actress Leelavathi Death: साऊथ इंडस्ट्रीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. 5 दशकांच्या कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपट केलेल्या अभिनेत्री लीलावती यांचे निधन झाले आहे. (Leelavathi Death) वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. Saddened to hear about the passing of […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार मोदी यांना सलग चौथ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. या सर्वेक्षणात त्यांना 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. तर त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. या यादीत भारतात सर्वाधिक […]
Congress MP Dheeraj Sahu : मागील काही दिवसांपासून आयकर विभागाने छाप्यांचा जोरदार धडाका सुरु केला आहे. अशातच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहु (Dheeraj Sahu) यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 200 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याना चक्क ट्रकमधून नेण्यात आल्या आहेत. देशवासी इन […]
Pm Narendra Modi : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी देशातील तरुणांना केलं आहे. उत्तराखंडमधील देहराडूनमध्ये आज उत्तराखंड गुंतवणूक समिटचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी 400 हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी केलीयं. यावेळी ते […]