सिकंदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत त्यांच्यासमोर एका तरुणीने उंच खांबावर चढून निदर्शने केली. यामुळे अधिकाऱ्यांसह पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आपली मागणी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तिने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर मोदी यांच्याच विनंतीनंतर संबंधित तरुणी खाली उतरली. (Rally of Prime Minister Narendra Modi, a young woman climbed […]
YRF Tiger 3: सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3च्या (Tiger 3 Movie) कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. We have made #Tiger3 with a lot of passion & we are counting on you to protect our spoilers when you […]
Praveen Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde Birthday) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे नाव […]
Thane Mahanagarpalika Bharti 2023 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं. मात्र, जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी संधी उपलब्ध झाली आहे. परिचारिका (Nurse) पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे. PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या […]
PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या जोरदार चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते ‘एबंडेंस इन मिलेट्स’ (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे जोरदार चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आला आहे. (Grammy Awards 2024) धान्याचे फायदे जास्तीत जास्त […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लिहिलेले ‘अॅबडन्स इन मिलेट्स’ हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी फालू शाह आणि त्यांचे पती गौरव शाह यांच्यासोबत हे गाणे लिहिले होते. जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात एखाद्या राजकारण्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या […]
PM Kisan 15th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची ताऱीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याद्वारे या योजनेच्या 15व्या हप्त्याच हस्तांतरण 15 नोव्हेंबर […]
Rahul Gandhi On Narendra Modi : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकद लावून निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बीटीआय मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra […]
Modi On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करतांना विधानसभेत वादग्रस्त विधान केलं. यानंतर विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. या टीकेनंतर त्यांनी माफिही मागितली आहे. तरीही भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) नितीश कुमारांवर निशाणा […]
PM Narendra Modi on Bhupesh Bhaghel : महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Bhaghel) यांना ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ईडीने केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने हा दावा केल्यानं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, आज दुर्ग येथील एका सभेला […]