Chitra Wagh : पुणे विद्यापीठातील भिंतींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून काल भाजप आणि डाव्या संघटनांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप महिला आघाडी प्रमुख चित्रा […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]
मुंबई : केंद्रीय कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हान शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना दिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशनही बोलाविण्यात यावे अशी मागणी […]
Sanjay Raut On Cm Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha Reservation)मिळावे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाची समस्या सोडवायची असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी तातडीने एक विशेष अधिवेशन बोलवावे, ज्या काही घटनात्मक तरतुदी करणं गरजेचं आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं, यासाठी केंद्र सरकारलाच पुढाकार […]
Kumar Ketkar On PM Modi : देशात आजवर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. ग्रोधा हत्याकांड (Grodha massacre) ही घटना तर अंगावर शहारा आणणारी होती. दरम्यान, गोध्रा हत्याकांड, पुलवामा हल्ला या घटनांचा उल्लेख करत कॉंग्रेस खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी मोठा दावा केला आहे. 2002 साली गोध्रा दुर्घटना ते 2019 चा पुलवामा हल्ला […]
Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी धसका घेतला त्यामुळे माझ्यावर आरोप केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या […]
Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची (Chhattisgarh Assembly Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेही प्रचारासाठी दोन दिवसांच्या छत्तीसगडला दौऱ्यावर आलेत. शनिवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला. मोदींनी प्रत्येक बँक खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये […]
Nana Patole On Pm Narendra Modi : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात (Maharashtra)आले तेव्हा महाराष्ट्रातले उद्योगच घेऊन गेले, असा थेट आरोप कॉंग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर आपली […]
Anupam Kher spoke about Ram Mandir : पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Lalla Mandir in Ayodhya) उद्घाटनाची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत […]
मुंबई : पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी. 2004 ते 2014 मी कृषीमंत्री होतो. मी पदभार घेतला तेव्हा अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले. गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ केली. 2004 ते 2014 मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतले, असे म्हणतं […]