World Cup Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (World Cup Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचारी आणि अन्य स्टाफ मिळून 1.40 लाख […]
गांधीनगर : अहमदाबाद येथे होत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC मेन्स वर्ल्डकप फायनलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील इतर राज्यांतील मुख्यमंत्रीही या सामन्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी दिली. (Prime Minister Narendra Modi and Australian deputy PM Richard Marles will […]
Deepfake : टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात कोणताही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ सोबत छेडछाड (Deepfake) केली जाऊ शकते. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल्सचा वापर करून अभिनेत्री रश्मिका मंदन्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर सर्वत्र मोठा गदारोळ निर्माम झाला होता. नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
PM Modi in Jharkhand : दिवाळीत पीएम मोदींनी (PM Modi) झारखंड राज्याचा दौरा केला. दोन दिवस मोदी राज्यात होते. येते त्यांनी विविध कार्यक्रमांत हजेरी लावली. दौरा तसा सरकारी होता. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. मोदींचे आगमन होण्याच्या एक तास आधीच सोरेन विमानतळावर हजर होते. इतकेच काय मोदींच आगमन असो […]
रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Security Breach) सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी बिरसा मेमोरियल पार्कमध्ये जात होते. त्यावेळी रेडियम रोडवर अचानक एक महिला पंतप्रधानांच्या गाडीसमोर आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पीएम मोदींची गाडी काही वेळ तिथे थांबली. […]
बैतूल : काल काँग्रेसचे एक मोठे तज्ञ सांगत होते की भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. अरे मुर्खों के सरदार, कोणत्या जगात राहता? आपल्या देशाचे कर्तृत्व न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी असा कोणता विदेशी चष्मा घातला आहे की ते भारतात पाहू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते असे म्हणत पंतप्रधान […]
हैदराबाद : भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खांद्यावर डोकं ठेवून एक व्यक्ती हमसून हमसून रडण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना 2019 मधील इस्त्रोच्या कार्यालयातील प्रसंगाची आठवण झाली. त्यावेळी भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी होत होती पण लँडिंगच्या आधीच चंद्रयानशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन इतके […]
सिकंदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत त्यांच्यासमोर एका तरुणीने उंच खांबावर चढून निदर्शने केली. यामुळे अधिकाऱ्यांसह पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आपली मागणी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तिने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर मोदी यांच्याच विनंतीनंतर संबंधित तरुणी खाली उतरली. (Rally of Prime Minister Narendra Modi, a young woman climbed […]
YRF Tiger 3: सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3च्या (Tiger 3 Movie) कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. We have made #Tiger3 with a lot of passion & we are counting on you to protect our spoilers when you […]
Praveen Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde Birthday) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे नाव […]