तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी डॉ. सिंह यांना अर्थमंत्री बनण्याचा प्रस्ताव रात्री झोपेतून उठवून दिला होता.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स मध्ये निधन झालं.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हटलं. त्यांच्या या शब्द प्रयोगामुळे आप नेते चांगलेच भडकले आहेत.
या व्यक्तीने पत्नीच्या देखभालीसाठी सरकारी नोकरी सोडली. पण निवृत्तीच्या दिवशी आयोजित पार्टीत पत्नीचाच मृत्यू झाला.
भारतात मागील दहा वर्षांच्या काळात स्टार्टअपस ची संख्या खूप वाढली आहे. यातील अनेक स्टार्टअप आता अब्जावधी रुपयांचे झाले आहेत.
जुन्या इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारने १८ टक्के जीएसटी लावला आहे. या निर्णयानंतर सोशल मिडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण भारतातील दोन राज्य. तामिळनाडू आणि केरळ सध्या आमनेसामने आले आहेत. वादाचं कारण आहे बायामेडिकल कचरा.
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.