राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या दिल्लीच्या निवडणुकीत होणार आहे.
सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.
लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.
आर. अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे.
टोकन घेण्यासाठी येथे टोकन केंद्र तयार केले आहेत. येथे टोकन वाटप सुरू होण्याआधीच धावपळ सुरू झाली.
मानवी केस तस्करीच्या माध्यमातून चीनला नेले जात असताना पकडण्यात आले. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.
लहान मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यासाठी आता आई वडिलांची परवानगी आवश्यक राहणार आहे.
मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे एखाद्या देशाचे पसंतीचे देश ज्यांच्याशी तो देश व्यापार करू इच्छितो.
31 डिसेंबर 2024 नंतर शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रति बॅग या दराने वितरित करण्यासाठी अतिरिक्त अनुदान वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.