झारखंडमधील बरहेट येथे दोन मालगाड्यांची जोरदा धडक (Jharkhand Train Accident) होऊन भीषण अपघात झाला.
एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. जवळपास 40 ते 45 रुपयांनी दर कमी झाले आहेत.
ओला आणि उबर यांच्या धरतीवर सरकार कॅब सर्व्हिस लाँच करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिली.
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी लोकसभेत सांगितले की केंद्र सरकारने भूजलाचे योग्य पद्धतीने नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
आयुष्मान भारत पॅनलमध्ये सहभागी असणाऱ्या रुग्णालयांत ईएसआयसी लाभार्थी संघटीत क्षेत्रांतील कामगारांना उपचार घेता येतील.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही नावाचा विषाणू मांजरांमध्ये वेगाने फैलावत चालला आहे. यामुळे शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या आदेशावरून जस्टिस वर्मा यांच्या घराच्या आतील फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून नोटांचा ढीग सापडल्याने संपूर्ण न्यायपालिकेलाच धक्का बसला आहे.
गुरुवारी दिवसभर संसदेचं कामकाज ठप्प झालं होतं. दिवसभरात सुरुवातीचे काही मिनिटे सोडली तर एकही प्रश्न विचारला जाऊ शकला नाही.
ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह 25 जणांचा समावेश आहे.