- Home »
- national News
national News
“सिंधूपासून सिंदूरपर्यंत..”15 कठोर निर्णयांनी पाकिस्तानची दमछाक; जाणून घ्या भारताची शौर्यगाथा
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! पहलगाममध्ये सुरक्षा दलांकडून एका संशयिताला अटक; बुलेटप्रुफ जॅकेट घालून फिरत होता
India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान […]
एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार
तेल अवीव विमानतळाजवळ मिसाइल अटॅक झाला होता. यानंतर एअर इंडियाचे विमान अबूधाबीतूनच दिल्लीला परतणार आहे.
काहीतरी मोठं घडणार? वेळ अन् टार्गेट तुम्हीच ठरवा, PM मोदींचा सैन्याला फ्रि हँड
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरुद्ध संताप धुमसत आहे. आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट […]
100 अन् 200 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय; बँकांना दिल्या ‘या’ सूचना
देशातील बँकांनी एटीएममध्ये 100 ते 500 रुपयांच्या नोटांची व्यवस्था करावी अशा सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
“माझ्या पतीवर अतिरेक्यांनी पहिली गोळी झाडली, आता सरकारने..” शुभम द्विवेदीच्या पत्नीची मोठी मागणी
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
“मोदीजी, पाकिस्तानचे दोन तुकडे करा, POK भारतात विलीन करा”, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा
आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो.
“जर पुन्हा असे बेजबाबदार वक्तव्य केले तर..” सावरकर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले
Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार वक्तव्ये करण्याची परवानगी देणार नाही. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका. आता जर पु्न्हा असे वक्तव्य केले तर आम्ही स्वतःच याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नये. […]
मोठी बातमी! सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक; जुन्या प्रकरणात पोलिसांची कारवाई
साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली.