हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.
हरियाणा सरकारने सरबज्योतला क्रीडा विभागात उपसंचालक पद दिले होते. मात्र सरबज्योतने पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने आज सकाळीच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये इशारा देण्यात आला आहे.
दहा दिवसांत तिसरी वेळ होती की ज्यावेळी पूर्ण नाव घेतलं म्हणून खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कमालीच्या नाराज झाल्या.
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत सभापती जगदीप धनखड यांनी काही काळासाठी सभागृह सोडलं.
सर्वोच्च न्यायालयाने ईडीची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. तसेच अभियोग आणि पुराव्यांचा दर्जा सुधारण्याचा सल्लाही दिला.
ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी अपात्र घोषित करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली.
वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशाच्या राजकारणात सध्या (MP Politics) नाराजीचे ऐकू येऊ लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.