जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि जनता जननायक पार्टी (JJP) यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे.
सर्वेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शिंदेंच्या कामकाजावर 35 टक्के लोक समाधानी.
हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी भारतात व्यवसाय करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांना चांगलंच फटकारलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
केंद्रात सरकार आल्यास दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते.
हरियाणा निवडणुकीतील तिसऱ्या फॅक्टरमुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे.
कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला.