सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातील काही बजेटने जगातील अनेक देशांना बुचकळ्यात टाकले.
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. यात महिला आणि युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.
मौनी अमावस्येच्या शाही स्नाना दरम्यान प्रयागराज मधील संगम तटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी हलवा सेरेमनीसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट तयार करण्याचे संकेत दिले.