संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर पक्षाने निर्णय घेतला.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडली गेलेली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्याबाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोचे हे मिशन अपयशी ठरले. PSLV रॉकेट तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली.
पाकिस्ताकडील अणुबॉम्ब आयएईएच्या देखरेखीखाली आणला पाहिजे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) लेफ्टनंट कर्नलची मानद रँक प्रदान करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ही मंडळी वाहनचालकांशी विनम्रतेने संवाद साधतील.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.
भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.