लग्न सोहळ्यातील कार्यक्रमात किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू झाला.
फक्त टरबुजामुळं त्यांना अटक केलेली नाही तर टरबुजांच्या आत कोट्यावधी रुपयांच्या वस्तू लपवून घेऊन चालले म्हणून अटक केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी मोठी मागणी केली आहे. चलनातून 500 रुपयांच्या नोटा काढून टाका
एक 45 वर्षीय विधवा महिला तिच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाचा शोध घेत होता. पण नंतर असं काही घडलं की या मु्लीची आईच होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्नही केलं.
आजमितीस देशातील 14 राज्यांतील 6.1 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळवून दिली आहे. या डिजिटल ओळखपत्राला शेतकरी ओळखपत्र असेही म्हटले जाते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील मियाझाकी या खास आंब्याची शेती केली आहे.
देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.
रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.
अकबरनामात तर या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. आमेरचे शासक भारमल यांनी आपल्या दासीच्या मुलीचा विवाह अकबरशी केला होता.