तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणाची सखोल चौकशीसाठी एसआयटी नियु्क्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
तिरुमला मंदिरात तीन प्रकारचे लाडू मिळतात. 175 ग्रॅम वजनाच्या मध्यम आकाराच्या एका लाडूची किंमत 50 रुपये आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय.
हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान (Haryana Assembly Elections) होणार आहे.
राज्याच्या 90 मतदारसंघात एकूण 1 हजार 33 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 462 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे देशभरातील हिंदू धर्मियांत संतापाची लाट उसळली आहे. आधीच्या वायएसआर काँग्रेस (Andhra Pradesh) सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूचा प्रसाद (Tirumala Temple) तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली जात होती, असा दावा नायडू यांनी केला आहे. नायडूंच्या […]
रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
जम्मू काश्मीरच्या बारामूलात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं.
केंद्र सरकारने नुकतेच पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नाव बदलले आहे. आता पोर्ट ब्लेअर नाव इतिहासजमा झाले आहे.