काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वातील एआयएडीएमके कॅडर राइट्स रिट्रीवल कमिटीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
महामार्गावर अचानक वाहनाचा ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पाकव्याप काश्मीर देण्याचं काम काँग्रेसने केलं होतं परंतु, केंद्रातील भाजप सरकार हाच पीओके पु्न्हा आणण्याचं काम करणार आहे.
वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात "आयसीजीएस अटल" चे (यार्ड 1275) जलावतरण करण्यात आले.
आगामी बिहार विधानसभा निवडणूक तेज प्रताप यादव महुआ या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार आहेत.
भारत सरकारने मोठा निर्णय घेत उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स आणि अन्य स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.
आकडेवारी नुसार सन 2019 ते 2024 या पाच वर्षांपैकी 2022 या एकाच वर्षात सर्वाधिक लोकांनी नागरिकता सोडली.
ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिगचा तपास सुरू केला आहे.
मागील वर्षात (2024) सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 22 हजार 845 कोटी रुपये उकळले आहेत.