भागलपूर जिल्ह्यात दोन पाकिस्तानी महिलांची नावे मतदार ओळखपत्र जारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्षांतील खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडून थेट अमित शाहांच्या दिशेने फेकल्या. या प्रकारामुळे मोठा गदारोळ झाला.
भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तैवानबाबतीत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.
राज्यसभा आणि लोकसभेतील संख्याबळ पाहिलं तर राधाकृष्णन विजयी होण्याची दाट शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली.
प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला.
Kathua Cloudburst : जम्मू काश्मिरातील (Jammu Kashmir) किश्तवाड येथील ढगफुटीची (Kishtwar Cloudburst) घटना अजून ताजी असतानाच आता कठुआमध्येही ढगफुटी (Kathua Cloudburst) झाली आहे. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यात अनेक घरे अक्षरशः वाहून गेली. रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की […]
दिवाळीत जीएसटीचा आढावा घेतला जाईल आणि टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असे मोदी यांनी सांगितले.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.
Kishtwar Cloudburst Updates : जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवाड येथे काल ढगफुटी ( Kishtwar Cloudburst) झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकच हाहाकार उडाला. चसौती या गावात ही ढगफुटीची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. नुकचत्याच हाती आलेल्या Kiया लोकांच्या शोधासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे. किश्तवाडमध्ये गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास […]