बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
मागील काही वर्षांत अनेक रेल्वे अपघात घडले असून या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
घरांच्या किंमती सर्वाधिक असणाऱ्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली शहरं टॉप पाचमध्ये आली आहेत.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने प्रगती करो, असे नवे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 वर मर्यादीत ठेवलं, असा टोला इंद्रेश कुमार यांनी भाजपला लगावला.
लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये असून या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.