वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल.
प्रयागराजमधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे नियमांत बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भारत सरकार सिगारेट आणि तंबाखूशी संबंधित दुसऱ्या उत्पादनांवर कंपंसेशन सेस हटवून जीएसटी वाढवण्याचा विचार करत आहे.
जानेवारी 2025 मध्ये तब्बल 61 लाख लोकांनी एसआयपीला ब्रेक लावला आहे. म्हणजेच एसआयपीत पैशांची गुंतवणूक बंद केली आहे.
संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की झाली.
दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. सेंट्रल विजीलेन्स कमिशनने त्यांच्या बंगल्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.