नवी दिल्ली : देशात सर्वाधिक मद्यपान कोण करतं पुरुष की महिला? असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेलच. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. या संदर्भात केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सर्वे केला होता. यामध्ये अगदीच हैराण करणारी माहिती समोर आली आहे. हा […]
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून निवडून आलेले परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी महागाईचा अहवाल जारी केला.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 च्या करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताची एका अंकाने घसरण झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.
निती आयोगाचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये म्हंटले आहे की इंग्रजी कमकुवत असल्याने पदवीधर युवकांना नोकरी मिळत नाही.
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं.
फक्त दिल्लीच नाही तर आंध्र प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या चार राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही.