Sanjay Raut On Navneet Rana : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलं आहे. जाहीर सभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ही लढाई देशाची आहे, बळवंत वानखेडे आणि […]
Navneet Rana Meet Abhijeet Adsul : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तप बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. मतदारसंघातील दोन बडे नेते विरोधात असल्यानं राणा चांगल्याच अडचणीत आल्यात. […]
Navneet Rana On Chandrashekhar Bawankule : नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नये, या शब्दांत अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सुनावलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबत विधान केलं होतं. राणा यांना बावनकुळेंचं हे विधान रुचलं नसल्याने त्यांनी सुनावलं आहे. ‘खडसेंना राष्ट्रवादीत घेतलं हीच […]
Devendra Fadanvis Gives good News Navneet Rana : देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सभेच्या सुरूवातीलाच न्यायालयाने ( Supreme Court ) नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. ही गुडन्यूज दिली. त्यावेळी राणा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ऑस्करच्या अधिकृत […]
Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा […]
Bachchu Kadu On BJP : भाजपसह महायुतीत (Mahayuti) सहभागी असणारे प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहेत. ते सातत्याने भाजपवर ( BJP) आणि भाजपच्या उमदेवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करत आहेत. आताही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपने एकनाथ शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, त्यांना कशी पध्दतीने […]
Amravati Loksabha Election : अमरावती लोकसभा निवडणुकीत (Amravati Loksabha) मोठी घडामोड समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) थेट बोलले आहेत. बच्चू कडू यांचा भाजपशी थेट संबंध नाही त्यांची युती […]
Sanjay Khodke on Navneet Rana : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला महायुतीतील (Mahayuti) अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मात्र, भाजपने राणांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच राणांनी प्रचाराला सुरूवात केली. नवनीत राणा यांनी प्रचारादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असलेले संजय […]
Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. […]
Anandraj Ambedkar Amravati Loksabha 2024 : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. (Amravati Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावतीमधून उमदेवारी दिली. त्यानंतर या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. अशात आता अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आणखी बड्या […]