अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.
Yashomati Thakur यांनी बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर काढलेल्या रोड शोमध्ये आपण केलेल्या बाणाच्या कृतीचा खास किस्सा सांगितला
खरंतर ब्रॅंडला कॉपी करणारे अनेक जण असतात. पण ब्रँड हा ब्रँडच असतो, अशी टीका नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली.
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
नवनीत राणा यांचा पराभव नेमका कसा झाला? याविषयात कोणी निर्णायक भूमिका बजावली?
अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दणदणीत पराभव झाला.
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी पराभव केला.
कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.
Navneet Rana : सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेस नेते
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादेत भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केले.