Sharad Pawar NCP Rahul Jagtap Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालानंतर पहिला धक्का शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, विधानसभेत वार फिरलं आणि महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर आता पवारांच्या […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पवार तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर आणि गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आलीयं.
एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेज द्यायचं अन् खेचून घ्यायचं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वक्फ बोर्डाचा निधी मागे घेण्यावरुन टीका केलीयं.
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?
Gopichand Padalkar: Jayant patil हा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे.
NCP Candidate Prashant Jagtap paid to Election Commission : महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर […]
Kashinath Date : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा
Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास […]
आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
दारुण झालेला पराभव EVM च्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची जहरी टीका अजित पवार यांनी केलीयं.