पवार म्हणाले पंतप्रधानपदाचा चेहार कुणीही असू शकतो. चेहरा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा पंतप्रधानपदाचा चेहरा नसताना निवडणूक झाली आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
Sharad Pawar यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.
मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आले
आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले.
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली.