पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]
पुणे : जे कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास. पुन्हा असे काही केले तर मला ‘शरद पवार’ म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) […]
लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. […]
मुंबई : शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas ) यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांना सतत गैरहजर असल्याचे कारण देत हटविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती केली आहे. कदम या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य […]
Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा […]
Amol Kolhe On Ajit Pawar : इतकी वर्षी संधी अन् उपमुख्यमंत्री कोणी केलं, असा खडा सवाल उपस्थित करीत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, आम्हाला सत्तरीच्या पुढे गेल्यावर संधी मिळणार का? अशी सडकून टीका अजित पवार यांनी काल मंचरच्या सभेत शरद पवारांवर […]
Chagan Bhujbal News : आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून येण्यावरच अधिक लक्ष असून कोणालाही कमी लेखून चालत नसल्याचं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून भुजबळांनी आपली रणनीती माध्यमांसमोर सांगितली […]
MVA Meeting Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक ( MVA Meeting Mumbai ) पार पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याचं यावेळी […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात […]