मुंबई : बारामती. हे गावाचे नाव जरी काढले तरी दुसरे नाव येते ते शरद पवार (Sharad Pawar) यांचे. शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती (Baramati) उभी केली. बारामतीला बालेकिल्ला तयार केले. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज (1 फेब्रुवारी) पुन्हा ईडी चौकशी होत आहे. गत चौकशीवेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष कार्यालयात उपस्थित राहत नातू रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता. मात्र आज त्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ […]
मुंबई : सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदारांना मिळणाऱ्या निधीची मुद्दा महाराष्ट्रात कायमच चर्चेचा असतो. सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही असा आरोप केला जातो. आता पुन्हा एकदा हा वाद तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईतील सर्वपक्षीय 36 आमदारांपैकी सत्ताधारी 21 आमदारांना कोट्यावधींचा निधी तर विरोधी पक्षातील 15 आमदारांना […]
मुंबई : महाराष्ट्रात ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ वाद मोठ्या प्रमाणात तापला आहे. मात्र या दोन्ही वादांपासून लांब रहा, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मराठा […]
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
Sunil Tatkare News : विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्येही एकटेच असल्याची जळजळीत टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र आहे. अशातच छगन भुजबळांच्या भूमिकेला विजय वडेट्टीवारांनी समर्थन दिल्यानंतर सुनिल तटकरे यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. […]
Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार गटांत जोरदार धुमश्चक्री सुरु झाली आहे. नूकताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कोल्हापुरात शेतकरी मेळावा पार पडला. त्यानंतर आता हैद्राबादचे भाजपचे आमदार टी राजा (T. Raja) यांना कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. टी राजा हे […]
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]
Ajit Pawar News : माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागलमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक पक्षांची सत्ता […]